Перейти к содержимому

Shiv Sena Supreme Court Hearing :Uddhav Thackeray का Eknath Shinde?शिवसेना कोणाची?हा पेच कधी संपणार?

Mumbai Tak

0:00 / 0:00

Shiv Sena Supreme Court Hearing :Uddhav Thackeray का Eknath Shinde?शिवसेना कोणाची?हा पेच कधी संपणार?

107 775 просмотров · Трансляция закончилась 2 месяца назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
107 775 просмотров · Трансляция закончилась 2 месяца назад
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ उद्धव ठाकरेंनी शिवसेना चिन्ह आणि पक्षासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी पार पडली. बुधवारी सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी संपूर्ण घटनाक्रम पुन्हा एकदा मांडत कशाप्रकारे अवैधपणे सरकार स्थापन करण्यात आलं हे सांगितलं. तसंच व्हीप आणि परिच्छेद 15 यांचा दाखला देत त्यांचा गैरवापर केल्याचाही युक्तिवाद केला. आज कोर्टात पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला याच विषयावर आहे आजचा मुद्दा. सहभागी झालेत अभिजीत करंडे, मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे आणि ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान #RPT0284 The Supreme Court on Thursday continued hearing, for the second consecutive day, the petition filed by Uddhav Thackeray regarding the Shiv Sena party name and election symbol. Senior Advocate Kapil Sibal, appearing for Uddhav Thackeray, continued his arguments before the court. During the hearing, he once again laid out the entire sequence of events, explaining how, according to his submissions, the government was formed illegally. He also argued that the provisions relating to the party whip and Paragraph 15 were misused. Today's discussion focuses on Kapil Sibal's arguments presented before the Supreme Court. Joining us for the discussion are Abhijit Karande, Muktapeeth Editor Tulsidas Bhoite, and senior journalist Sandeep Pradhan. आजचा मुद्दा LIVE: तासाभराचा युक्तिवाद आणि सरन्यायाधीशांचा एक प्रश्न… शिवसेना कुणाची ? हा पेच नेमका कुठे संपणार ? #ShivSena #UddhavThackeray #eknathshinde Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. #AajChaMuddaCount #AajChaMuddaCount