Перейти к содержимому

मासिक पाळीत वापरली जाणारी शोषके 29 10 2023

Aparna Kulkarni - Gowande

0:00 / 0:00

मासिक पाळीत वापरली जाणारी शोषके 29 10 2023

721 просмотр · 3 г. назад
Aparna Kulkarni - Gowande
701 подписчик
721 просмотр · 3 г. назад
या सत्रात जाणून घेऊ या मासिक पाळीत वापरता येणारी शोषके, विविध पर्याय आणि त्यांची माहिती ! योग्य प्रकारची शोषके निवडणे हे आपल्या आरोग्याच्या आणि आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने फार आवश्यक आहे. यासाठी नेमके काय करता येईल हे जाणण्यासाठी नक्की पहा आजचे सत्र... आपल्या संपर्कातील महिला आणि मुलींपर्यंत ही उपयुक्त माहिती पोचवण्यासाठी हा विडियो जास्तीत जास्त शेअर करा. अशीच महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल subscribe करा.