Dr. Shrimant Pawar : गर्भसंस्कार कधीपासून सुरू करावेत? | Pregnancy Tips | Lokmat Sakhi
Lokmat Sakhi и Janani Garbhsanskar
0:00 / 0:00
Dr. Shrimant Pawar : गर्भसंस्कार कधीपासून सुरू करावेत? | Pregnancy Tips | Lokmat Sakhi
6 929 просмотров · 1 день назад
Lokmat Sakhi и Janani Garbhsanskar
6 929 просмотров · 1 день назад
Dr. Shrimant Pawar : गर्भसंस्कार कधीपासून सुरू करावेत? | Pregnancy Tips | Lokmat Sakhi
Co-Founder - Janani Garbhsanskar & Ayush Ayurved center
Contact: 8378809663
ऑनलाइन गर्भसंस्कार बॅचेस उपलब्ध
आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली, गर्भधारणा आणि गर्भसंस्कार याबाबत मार्गदर्शन करणारे गर्भसंस्कार तज्ज्ञ व आयुर्वेद तज्ज्ञ
१४ + वर्षांचा प्रदीर्घ अनुभव
विशेष कार्यक्षेत्र :
गर्भसंस्कार
गर्भधारणेपूर्व मार्गदर्शन
वंध्यत्व व्यवस्थापन
आयुर्वेद
स्त्रीरोगविषयक आयुर्वेदिक मार्गदर्शन
गर्भवती मातांसाठी आयुर्वेदिक मार्गदर्शन
गर्भधारणेचे नियोजन करणाऱ्या जोडप्यांसाठी तसेच गर्भवती मातांसाठी Online Batches उपलब्ध आहेत.
आपल्या गर्भधारणेच्या सुंदर प्रवासात योग्य मार्गदर्शन आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून माहिती मिळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.
Contact / Enquiry: 8378809663
WhatsApp enquiry:
https://chat.whatsapp.com/EYbok2ZGNPK...
Instagram:
https://www.instagram.com/janani_ayur...
Facebook:
Janani Garbhasanskar & Ayush Ayurved
YouTube:
/ @jananigarbhsanskar
गर्भसंस्कार नेमके कधीपासून सुरू करावेत? गर्भधारणेपूर्वीच गर्भसंस्कार सुरू करणे गरजेचे आहे का? गर्भावस्थेत आईच्या आहाराचा, विचारांचा, योगाचा आणि मानसिक आरोग्याचा बाळावर काय परिणाम होतो? जाणून घ्या सोलापूरच्या आयुर्वेदाचार्य आणि गर्भसंस्कार तज्ज्ञ, तसेच जननी गर्भसंस्कारच्या संस्थापक डॉ. स्वरूपांजली पवार यांच्याकडून गर्भसंस्काराविषयी महत्त्वाची माहिती. पाहा ‘आरोग्यावर बोलू काही’ हा विशेष पॉडकास्ट!
#गर्भसंस्कार #pregnancytips #pregnancycare #डॉस्वरूपांजलीपवार #गर्भधारणा #GarbhSanskar #आईआणिबाळ #Ayurveda #आरोग्यावरबोलूकाही