Перейти к содержимому

एका घासात कोकणाची आठवण - झणझणीत मालवणी खेकडा रस्सा | Malvani Style Crab Curry – Must Try!

Maharashtra On My Plate

0:00 / 0:00

एका घासात कोकणाची आठवण - झणझणीत मालवणी खेकडा रस्सा | Malvani Style Crab Curry – Must Try!

328 просмотров · 1 год назад
Maharashtra On My Plate
126 подписчиков
328 просмотров · 1 год назад
खवय्यांनो, ही रेसिपी खास तुमच्यासाठी! आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अस्सल मालवणी स्टाईल खेकड्याचं कालवण – कोकणातल्या चवीनं भरलेलं झणझणीत आणि रुचकर! खेकडे स्वच्छ धुण्यापासून ते मसाला वाटणं आणि शिजवण्यापर्यंत सगळं स्टेप बाय स्टेप दाखवलं आहे. ही रेसिपी भाकरी, चपाती किंवा गरम भातासोबत अगदी परफेक्ट लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका! 🙏🏻 Crab lovers, this one’s for you! In today’s video, we’re making a traditional Malvani-style crab curry, full of coastal flavors, spice, and love from the Konkan region. Watch the step-by-step process of cleaning, grinding, and cooking the crabs with a rich onion-coconut masala. Perfect to serve with bhakri, chapati, or steamed rice. Don’t forget to like, share, and subscribe for more coastal recipes! 🙏🏻 #malavani #kokanirecipe #kokani #easyrecipe #crab #crabgravy #crabrecipes #monsoon #vlog #vlogs #fishvideo