Перейти к содержимому

श्रीधर फडके यांच्या अधिकृत YouTube चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे

Shridhar Swar

0:00 / 0:00

श्रीधर फडके यांच्या अधिकृत YouTube चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे

43 847 просмотров · 1 месяц назад
Shridhar Swar
6,54 тыс. подписчиков
43 847 просмотров · 1 месяц назад
नमस्कार! आपल्या सर्वांचे माझ्या अधिकृत YouTube चॅनेलवर मनःपूर्वक स्वागत! या चॅनेलवर तुम्हाला माझ्या संगीत प्रवासातील नवीन आणि लोकप्रिय संगीत रचना, अल्बममधील गाणी, भक्तिगीते, भावगीते, कवितांना दिलेल्या चाली, तसेच पडद्यामागील काही खास क्षण अनुभवायला मिळतील. संगीत ही माझ्यासाठी केवळ कला नसून भावना व्यक्त करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. प्रत्येक स्वर, प्रत्येक चाल आणि प्रत्येक रचना तुमच्या मनाला स्पर्श करेल, अशी माझी सदैव इच्छा आहे. नवीन गाणी आणि संगीताचा आनंद सर्वप्रथम मिळवण्यासाठी चॅनेलला Subscribe करा, Like, Comment आणि Share करायला विसरू नका. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! श्रीधर फडके =================================================== Namaskar! A heartfelt welcome to you all to my official YouTube channel! On this channel, you will get to experience new and popular musical compositions from my musical journey, album songs, devotional songs, emotional songs (Bhavgeet), tunes composed for poems, as well as some special behind-the-scenes moments. For me, music is not just an art form, but a powerful medium to express emotions. It is my constant desire that every note, every tune, and every composition touches your heart. To be the first to enjoy new songs and music, don't forget to Subscribe to the channel, Like, Comment, and Share. Heartfelt thank you for your love and support! Shridhar Phadke