Перейти к содержимому

एक किलोच्या अचूक प्रमाणात खमंग चकली भाजणी /3,4 महिने टिकणारी खुसखुशीत चकली भाजणी/1kg chakli bhajani

Creative in the Kitchen

0:00 / 0:00

एक किलोच्या अचूक प्रमाणात खमंग चकली भाजणी /3,4 महिने टिकणारी खुसखुशीत चकली भाजणी/1kg chakli bhajani

2 просмотра · 1 ч назад
Creative in the Kitchen
157 подписчиков
2 просмотра · 1 ч назад
🌟✨🙏 नमस्कार मंडळी तुमच्यासाठी आज आपण घेऊन आलो आहोत चकलीची भाजणी रेसिपी एक किलोच्या अचूक प्रमाणात खमंग चकली भाजणी सहा महिने टिकणारी खुसखुशीत भाजणी chakali bhajani recipe in Marathi ,1 kg chakali bhajani चकली तेलात विरघळते किंवा मऊ पडते ?यंदाच्या दिवाळी फराळासाठी बनवा १ किलोच्या खात्रीशीर प्रमाणात तोंडात टाकताच विरघळणारी खमंग काटेरी चकली भाजणी ✨ 🙏नमस्कार खवय्यांनो दिवाळीच्या फराळात चकली ही सगळ्यांची पहिली पसंती असते चकली परफेक्ट कुरकुरीत आणि काटेरी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पाया असतो तो म्हणजे चकलीची भाजणी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धान्याची अचूक निवड डाळीचे प्रमाण आणि धान्य भाजण्याची पारंपारिक पद्धत वापरून आणि कसे दळावे हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. हे एक किलो भाजणीचे पीठ घरात तयार असेल तर ऐनवेळी फक्त गरम पाणी व कडकडीत मोहन घालून अवघ्या 15 मिनिटात चकली तयार होते. साहित्य ४ वाटी तांदूळ 🍚 २ वाटि हरभरा डाळ १ वाटी मूग डाळ १/२ वाटी मुगडाळ १)२ पोहे १ टेबल स्पून धने जिरे वन टेबलस्पून वन टेबल स्पून ओवा #recipe #cooking #food #चकली भाजणी#chakli recipe #Diwali faral #Marathi recipe #Khushi Khushi chakli #bhajani remix #Diwali snacks #traditional Marathi recipe #🙏🌟