साड्यांचा खजिना माझ्या मैत्रिणीसाठी सुंदर आणि आपुलकीने जपलेल्या साड्या😍🥻साड्यांचे भन्नाट कलेक्शन
TEJAL_TAWARE
0:00 / 0:00
साड्यांचा खजिना माझ्या मैत्रिणीसाठी सुंदर आणि आपुलकीने जपलेल्या साड्या😍🥻साड्यांचे भन्नाट कलेक्शन
537 просмотров · 4 нед. назад
TEJAL_TAWARE
200 подписчиков
537 просмотров · 4 нед. назад
1000 ते 2000 च्या बजेट मधील सुंदर, मऊ आणि आपुलकीने जपलेल्या साड्या😍🥻माझ्या साड्यांचे भन्नाट कलेक्शन
नमस्कार मंडळी ❤️
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या सुंदर साडी कलेक्शनची खास झलक दाखवणार आहे
या कलेक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या आवडत्या जामदानी,बनारसी, कॉटन आणि इतर सुंदर साड्या ✨
प्रत्येक साडीची खासियत, तिचा सुंदर लुक आणि माझ्या आवडत्या साड्यांची ही छोटीशी सफर तुम्हाला नक्की आवडेल. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like करा, Channel Subscribe करा आणि तुमच्या साडीप्रेमी मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की Share करा.
तुमची Favourite साडी कोणती ते Comment मध्ये नक्की सांगा!
#saree #sareecollection
#Paithanisaree #Maheshwarisaree #MarathiVlog
#Sareelover
#dailyvlog
#साडी #sarees #sareelove #vlog #@TejalTaware3010