Перейти к содержимому

best saree for diwali।कडक, टोचऱ्या, जड साड्या विसरा, ट्रेंड कम्फर्टेबल साड्यांचा |market trend ।

ThinkTV Marathi

0:00 / 0:00

best saree for diwali।कडक, टोचऱ्या, जड साड्या विसरा, ट्रेंड कम्फर्टेबल साड्यांचा |market trend ।

8 466 просмотров · 16 ч назад
ThinkTV Marathi
174 тыс. подписчиков
8 466 просмотров · 16 ч назад
#marathinews #bestmaheshwarisaree #besttraditionalsaree माहेश्वरी, इरकल आणि इतर पारंपरिक हॅन्डलूम साड्यांची सध्या जोरदार चर्चा! फॅशनच्या बदलत्या ट्रेंडमध्ये हॅन्डलूम साड्यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. पारंपरिक विणकाम, आकर्षक रंगसंगती, सुंदर डिझाइन्स आणि साड्यांचा रॉयल लूक यामुळे हॅन्डलूम साड्यांकडे महिलांचा कल वाढतोय.माहेश्वरीपासून इरकलपर्यंत, कोणत्या साड्या आहेत ट्रेंडमध्ये? पारंपरिक साड्यांची फॅशन पुन्हा लोकप्रिय का होतेय? आणि यंदा साडी खरेदी करताना महिलांची पसंती नेमकी कशाला आहे? जाणून घ्या या व्हिडिओत! -------------- 🎬 Don’t forget to check out our other playlists! 📌 Viewsroom: 🔗    • Viewsroom   📌 OnPoint: 🔗    • On Point   📌 Thought Seat: 🔗    • Thought Seat   ====== 📲 Follow Us on Social Media Stay updated with our latest videos, behind-the-scenes moments, and exclusive content: 📸 Instagram 🔗   / theoddeven.media   📘 Facebook 🔗 https://www.facebook.com/share/1CcsGQ... ======