'मोदी माझे भाऊ, पोलीस अटक करू शकत नाही' Swatantra Bharadwaj ची मस्ती, CJP रस्त्यावर, अखेर अटक
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
'मोदी माझे भाऊ, पोलीस अटक करू शकत नाही' Swatantra Bharadwaj ची मस्ती, CJP रस्त्यावर, अखेर अटक
132 949 просмотров · 11 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,43 млн подписчиков
132 949 просмотров · 11 часов назад
#SwatantraBhardwaj #NishuAzad
निशू आझाद या मुलीच्या वडिलांवर सीजेपी आंदोलनात हात उचलणाऱ्या आणि ते अभिमानानं मिरवणाऱ्या स्वतंत्र भारद्वाजला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. मोदी, चिराग पासवान, कपिल मिश्रा हे माझे मोठे भाऊ आहेत. त्यामुळे पोलीस मला गुन्हा केल्यावरही अटक करू शकले नाही असं उघडपणे पॉडकास्टमध्ये बोलणाऱ्या स्वतंत्र भारद्वाजवर अखेर कारवाई करावी लागली. कारण राहुल गांधी आणि सीजेपीनं हा मुद्दा आज उचलून धरला. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आंदोलन केलं. अखेर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे.. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून.
#SwatantraBhardwajArrested #cjpprotest #JantarMantarCase #JusticeForNishuAzad #rahulgandhi #delhipolice #ParliamentStreetPoliceStation #Section307 #delhipoliceaction #chandrashekharaazad #chiragpaswan #kapilmishra #BJPControversy #dalitrights #PoliticalProtection #viralpodcast #PoliticalInfluencer #delhinews #breakingnews
Swatantra Bhardwaj who assaulted the father of a young girl named Nishu Azad during the CJP protest and proudly boasted about it—has finally been handcuffed by the police. Claiming openly in a podcast that PM Modi, Chirag Paswan, and Kapil Mishra are his 'elder brothers' and that the police couldn't arrest him even after committing the crime, action eventually had to be taken against him. This happened because Rahul Gandhi and the CJP raised the issue today and staged a protest right inside the police station, forcing the police to act. Let's look at the full details of this entire case in this explainer video.