Перейти к содержимому

🌺 नवरात्रीचा 4 था दिवस 💙 | पहाटे 5 वाजल्यापासूनची धावपळ, सासूबाईंची काळजी आणि माझी Duty ❤️ |

Vidya07 Official

0:00 / 0:00

🌺 नवरात्रीचा 4 था दिवस 💙 | पहाटे 5 वाजल्यापासूनची धावपळ, सासूबाईंची काळजी आणि माझी Duty ❤️ |

117 просмотров · 3 дн. назад
Vidya07 Official
665 подписчиков
117 просмотров · 3 дн. назад
🌺🙏 नवरात्री स्पेशल Vlog | Day 4 💙 आजच्या नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माझी सकाळ झाली पहाटे 5 वाजता! 🌅 घराची आवराआवर, सगळ्यांच्या जेवणाची तयारी आणि कामावर जाण्याची धावपळ ❤️ आज सासू-सासरे गावावरून घरी आले. सासूबाईंची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे. 🏥❤️ या सगळ्या धावपळीत माझ्या लेकीसोबत घालवलेले काही गोड क्षणही खास आहेत. 👩‍👧💖 💙 आजचा रंग — निळा 🙏 आजची देवी — माँ कुष्मांडा देवी आई दुर्गे, माझ्या सासूबाईंना लवकर बरं कर आणि सर्वांना सुखी, निरोगी ठेव! 🙏🌺 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि माझ्या चॅनेलला Subscribe ❤️ करायला विसरू नका! धन्यवाद! 🙏❤️ #NavratriDay4 #NavratriSpecial #MarathiVlog #DailyVlog #FamilyVlog #MarathiYouTuber #नवरात्री #नवरात्रीस्पेशल