Перейти к содержимому

100 किलो ते 65 किलो 😱 | नवरात्रीत बेडवर बसून Simple Workout | माझा Weight Loss Journey ❤️

Vidya07 Official

0:00 / 0:00

100 किलो ते 65 किलो 😱 | नवरात्रीत बेडवर बसून Simple Workout | माझा Weight Loss Journey ❤️

1 775 просмотров · 6 дн. назад
Vidya07 Official
664 подписчика
1 775 просмотров · 6 дн. назад
100 किलो ते 65 किलोचा माझा Weight Loss Journey ❤️ नवरात्रीमध्येही स्वतःसाठी वेळ काढून घरच्या घरी, बेडवर बसून करता येणारे काही सोपे Simple Workout & Yoga या व्हिडिओमध्ये शेअर केले आहेत. 🧘‍♀️✨ या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल👇 ✅ बेडवर बसून करता येणारे सोपे व्यायाम ✅ नवरात्रीतील Diet & Workout Tips ✅ पाणी किती प्यावे 💧 ✅ Weight Loss साठी माझा अनुभव ✅ घरच्या घरी Workout करण्याची प्रेरणा ❤️ हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. प्रत्येक व्यक्तीचा Weight Loss वेगळा असू शकतो. व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share ↗️ आणि Subscribe ❤️ नक्की करा. #WeightLossJourney #NavratriDiet #SimpleWorkout #MarathiVlog #WeightLoss #65KG #FitnessJourney #NavratriWorkout