MLC Result 2026 : शेतकऱ्याचा पोरगा Raviraj Sabale मराठवाड्याचा किंगमेकर ठरणार ? | Vishaych Bhari
Vishaych Bhari
0:00 / 0:00
MLC Result 2026 : शेतकऱ्याचा पोरगा Raviraj Sabale मराठवाड्याचा किंगमेकर ठरणार ? | Vishaych Bhari
21 541 просмотр · 4 ч назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
21 541 просмотр · 4 ч назад
MLC Result 2026 : शेतकऱ्याचा पोरगा Raviraj Sabale मराठवाड्याचा किंगमेकर ठरणार ? | Vishaych Bhari
मंडळी, महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. पुणे, नागपूर, अमरावती आणि मराठवाडा अशा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत आहे. 23 तासांपासून मतमोजणी सुरू असूनही अद्याप निकाल लागलेला नाही. आतापर्यंत आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडी 3 जागांवर आघाडीवर तर महायुती 2 जागांवर आघाडीवर आहे. पण या सगळ्यात सर्वात जास्त चर्चा रंगलीय ती मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीची. मंडळी, या मतदारसंघात अनेकांना हेच वाटलेलं की ही लढत फक्त महाविकास आघाडीचे प्रतापसिंह पाटील आणि महायुतीचे सतीश चव्हाण यांच्यातच होती? पण या संपूर्ण राजकीय नाट्यात असा एक चेहरा समोर आला, ज्याच्याकडे ना मोठा राजकीय पक्ष होता, ना करोडो रुपयांचे फंड. पण तरीही या चेहऱ्यानं तब्बल २० हजार मतं घेत थेट निकालाचं चित्रच बदलून टाकलय. हा चेहरा म्हणजे शेतकरी नेते आणि अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले रविराज साबळे. आता रविराज साबळे मराठवाड्याचा निकाल कसा फिरवतायेत? त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यानं मराठवड्यातील निकालाचं चित्र कसं बदललं? साबळे या निवडणुकीचे गेम-चेंजर कसे ठरतायेत? हेच आजच्या व्हीडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..
#maharashtramlcelections #mlcelection2026 #mlcresults #maharashtraelection #electionresults #maharashtrapolitics #marathinews #politicalnews #vidhanparishad #vishaychbhari
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, maharashtra mlc election result 2026, mlc election result, raviraj sabale, marathwada, maharashtra legislative council election, maharashtra election result today, graduate constituency election, teacher constituency election, pune graduate election, nagpur graduate election, aurangabad graduate election, pune teacher election, amravati teacher election, nitesh karale, abhijit vanjari, sudhakar kohale, harshada deshmukh, smita jadhav, maharashtra politics, marathi news, election result live )