Перейти к содержимому

"नवीन प्रजातीचे किडे सापडले असतील.." Nitesh Rane यांचा तेजस ठाकरेंना टोला

Saam TV News

0:00 / 0:00

"नवीन प्रजातीचे किडे सापडले असतील.." Nitesh Rane यांचा तेजस ठाकरेंना टोला

21 345 просмотров · 2 ч назад
Saam TV News
6,19 млн подписчиков
21 345 просмотров · 2 ч назад
"नवीन प्रजातीचे किडे सापडले असतील.." Nitesh Rane यांचा तेजस ठाकरेंना टोला ठाकरेसेनेच्या आंदोलनात तेजस ठाकरे उतरल्याने नितेश राणेंनी त्यांच्यावर मिश्कील टोलेबाजी केली...आंदोलनात नवीन प्रजातीचे किडे सापडले असतील, म्हणून तेजस ठाकरे तिथे आले असतील. असा टोला राणेंनी लगावला...यावेळी तेजस ठाकरेंनी मोजक्या शब्दांत नितेश राणेंना खणखणीत प्रत्युत्तर दिलं....काय म्हणाले तेजस ठाकरे पाहुयात... Tejas Thackeray, Nitesh Rane, Tejas Thackeray Reply, Nitesh Rane Statement, Thackeray Sena Protest, Maharashtra Politics, Tejas Thackeray News, Nitesh Rane News, तेजस ठाकरे, नितेश राणे, तेजस ठाकरेंचं प्रत्युत्तर, ठाकरेसेना आंदोलन, महाराष्ट्र राजकारण, राजकीय टोलेबाजी #tejasthackeray #niteshrane #thackeraysena #maharashtrapolitics #politicalnews #marathinews #breakingnews #maharashtra #saamtv #तेजसठाकरे #नितेशराणे #ठाकरेसेना #महाराष्ट्रराजकारण