Перейти к содержимому

९ एकनाथी भागवत चिंतन अध्याय ११ श्लोक- ८-९ ओवी- २१६-२३७ ह.भ.प. डॉ. बाबा नारायण महाराज जाधव

वेदान्त सत्संग समिती

0:00 / 0:00

९ एकनाथी भागवत चिंतन अध्याय ११ श्लोक- ८-९ ओवी- २१६-२३७ ह.भ.प. डॉ. बाबा नारायण महाराज जाधव

2 625 просмотров · Трансляция закончилась 9 ч назад
वेदान्त सत्संग समिती
18,6 тыс. подписчиков
2 625 просмотров · Трансляция закончилась 9 ч назад
🙏🏻रामकृष्णहरि- ।। वेदान्त सत्संग समिती ।। 🔔💬🔗- https://chat.whatsapp.com/KOV4Hnst2B8... वरील लिंक वर क्लिक करून नित्याचे 📚 पाठ, प्रवचन, कीर्तन, पारायण श्रवण करण्यासाठी 💬व्हाटसॅप गृप ला जॉईन होऊ शकता🙏🏻 रामकृष्णहरी🙏🏻 सर्व जिज्ञासू साधकांना कळवताना आनंद होतो की... गुरुवर्य ह.भ.प.श्री डॉ. बाबांच्या (नारायण महाराज जाधव) यांचा संकल्प (इच्छा) आहे की, किमान २००० साधकांनी 📚📖 वारकरी प्रस्थानत्रयी अर्थात् श्री ज्ञानेश्वरी, श्री एकनाथी भागवत व श्री तुकोबाराय गाथा यांचे दररोज नित्यनियमाने आपल्याला जमेल तसे (किमान २०-२० ओव्या व २० अभंग) असे पारायण करावे (वाचावे). व या संकल्पनेत जो सहभागी होईल त्याने असे प्रयत्न करावे की नित्यनेम पूर्ण होईपर्यंत अंथरूणावरती पाठ टेकायची नाही, (झोपायचे नाही) जणेकरून तो नित्यनेम राहील. ज्या साधकांना आपला काळ (जीवन) सार्थकी लागावा अशी इच्छा आहे त्यांनी या वारकरी प्रस्थानत्रयी या परिवारामध्ये सहभागी व्हावे. इतर साधकजन देखील या संकल्पनेत सहभागी होतील असे आपण प्रयत्न करावे. ज्यांना सहभाग घ्यायचा आहे, त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून व्हाटसॅप गृपला जॉईन होऊ शकता... 🔗 https://chat.whatsapp.com/FXBFrg1iGKV... 📚📖 ग्रंथ संपदा- आपणल्याला गीतेचे व तसेच अनेक अध्यात्मिक चिंतन करण्याची इच्छा असेल तर आपण खालील वेबसाईट वरती जाऊन चिंतनासाठी ग्रंथ मागवू शकता... https://vedantsatsangsamiti.com/ (पोस्टाने ग्रंथ मागविण्याची सेवा उपलब्ध आहे. संपर्क - व्हॉट्सॅप मो. नं. - 8080372752 खालील लिंकवर क्लिक करून व्हॉट्सॅप द्वारा संपर्क साधू शकता. - ३https://wa.me/918080372752 🔖 #pravachan #प्रवचन #विचारसागर #ज्ञानेश्वरी #dnyaneshwari #डॉ.बाबा #dr.baba #narayanmaharajjadhav #नारायणमहाराजजाधव #varakri #vedanta #dnyaneshwari #gatha #dharma #ज्ञानेश्वरी #गाथा #धर्मो_रक्षति_रक्षितः #धर्म #drnarayanmaharajjadhav #dharma #varakari #thoughts #drnarayanmaharajjadhav #vichar #sant #gatha #प्रवचन #कीर्तन #pravachan #kirtan #alandi #वारकरी #विचार #संत #आळंदी #पंढरपूर #pandharpur #धर्म #वेदान्त #प्रवचन #कीर्तन This stream is created with #PRISMLiveStudio