Перейти к содержимому

दसऱ्याला पंढरपूरमध्ये काय घडलं?

Sanket_pawar_vlogs

0:00 / 0:00

दसऱ्याला पंढरपूरमध्ये काय घडलं?

189 просмотров · 3 дн. назад
Sanket_pawar_vlogs
87,8 тыс. подписчиков
189 просмотров · 3 дн. назад
दसऱ्याला पंढरपूरमध्ये काय घडलं? . . . दसऱ्याच्या दिवशी दरवर्षी आम्ही शेगावला जातो… पण यावेळी काही कारणामुळे शेगावला जाता आलं नाही! 🙏 मग ठरवलं, यावर्षी दसरा पंढरपूरमध्येच साजरा करूया! 🚩 घरातून सोनं अर्पण करून आम्ही पंढरपूरच्या दिशेने निघालो. गजानन महाराजांच्या मठात सोनं अर्पण केलं, राम मंदिरात दर्शन घेतलं आणि त्यानंतर विठ्ठल माऊलीच्या दर्शनासाठी निघालो. पंढरपूरमध्ये दसऱ्याच्या दिवशी किती प्रचंड गर्दी होती, पालखीचं दर्शन, ताकपिठे विठ्ठल, नामदेव पायरी, विठ्ठल मंदिर परिसर, महाप्रसाद, हरिपाठ आणि शेवटी पाहिलेला तो सुंदर देवीचा देखावा… 🙏✨ . . . . हा संपूर्ण दसऱ्याचा पंढरपूर प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष दाखवला आहे. . . शेगावला जाता आलं नाही म्हणून सुरू झालेला हा प्रवास पंढरपूरमध्ये इतका सुंदर अनुभव देऊन जाईल, असं आम्हालाही वाटलं नव्हतं! ❤️ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. . . . आवडला तर लाईक 👍 करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये “जय हरी विठ्ठल” लिहा. 🚩🙏 जय गजानन महाराज 🙏 जय हरी विठ्ठल 🚩 पांडुरंग हरी ❤️ . . . . . . . . #दसरा #पंढरपूर #पंढरपूरदर्शन #विठ्ठल #विठ्ठलमाऊली #जयहरीविठ्ठल #गजाननमहाराज #शेगाव #ताकपिठेविठ्ठल #नामदेवपायरी #पंढरी #वारी #पालखी #महाप्रसाद #हरिपाठ #देवीचादेखावा #देवदर्शन #भक्ती #मराठीव्लॉग #मराठीव्हिडिओ #मराठीYouTube #Pandharpur #Vitthal #GajananMaharaj #Dasara #Maharashtra