Перейти к содержимому

ऊसाचा जेठा कोंब मोडताय? मग थांबा! या चुका पडतील महागात... 🛑 | Sugarcane Farming

माझं शिवार

0:00 / 0:00

ऊसाचा जेठा कोंब मोडताय? मग थांबा! या चुका पडतील महागात... 🛑 | Sugarcane Farming

45 605 просмотров · 4 нед. назад
माझं शिवार
11,8 тыс. подписчиков
45 605 просмотров · 4 нед. назад
नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏 ऊस शेती करताना ऊसाच्या फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी बऱ्याचदा 'जेठा कोंब' (Main Shoot / Jetha Komb) मोडला जातो. परंतु, योग्य वेळ आणि योग्य पद्धत न वापरल्यास मोठे नुकसान होऊ शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत: ऊसाचा जेठा कोंब कधी आणि का मोडावा? जेठा कोंब मोडताना शेतकरी कोणत्या चुका करतात? कोणत्या जमिनीत किंवा वाणात जेठा कोंब मोडणे टाळावे? जास्त आणि भक्कम फुटवे मिळवण्यासाठी शास्त्राेक्त पद्धत कोणती? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा! #SugarcaneFarming #UsSheti #JethaKomb #SugarcaneCare #AgricultureTips #शेतकरी #ऊसशेती #माझंशिवार #FarmingKnowledge