Перейти к содержимому

🌺 श्री सातेरी देवी नवरात्रोत्सव 2026 🙏 | मांगेली देऊळवाडी | पहिला दिवस | विजय पांडुरंग गवस प्रस्तुत🚩

Vijay gawas vlogs

0:00 / 0:00

🌺 श्री सातेरी देवी नवरात्रोत्सव 2026 🙏 | मांगेली देऊळवाडी | पहिला दिवस | विजय पांडुरंग गवस प्रस्तुत🚩

1 326 просмотров · 4 дн. назад
Vijay gawas vlogs
726 подписчиков
1 326 просмотров · 4 дн. назад
🙏🌺 श्री सातेरी देवी बारा पंचायतन देवस्थान, मांगेली देऊळवाडी नवरात्रोत्सव 2026 🌺🙏 🚩 उत्सव नवरात्रीचा, तुम्हा-आम्हा सर्वांचा! 🚩 मांगेली, देऊळवाडी येथे श्री सातेरी देवीच्या नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसाचे सुंदर क्षण, देवीचे मंगलमय दर्शन, ग्रामस्थांचा उत्साह आणि भक्तिमय वातावरण या ब्लॉग व्हिडिओमधून नक्की पाहा. ❤️🌺 🙏 आई सातेरी देवी सर्वांना सुख, समृद्धी आणि आनंद देवो, हीच तिच्या चरणी प्रार्थना! 🎥 श्री. विजय पांडुरंग गवस प्रस्तुत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा 👍, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सुंदर गावातील कार्यक्रमांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा 🔔 🌺 जय देवी सातेरी! 🙏