Перейти к содержимому

🏍️🔥 खोक्रल-मांगेलीच्या निसर्गरम्य डोंगरात रॉयल |एनफिल्डचा भन्नाट थरार! | Deccan Hill Run Climb Cup 🏆

Vijay gawas vlogs

0:00 / 0:00

🏍️🔥 खोक्रल-मांगेलीच्या निसर्गरम्य डोंगरात रॉयल |एनफिल्डचा भन्नाट थरार! | Deccan Hill Run Climb Cup 🏆

618 просмотров · 10 дн. назад
Vijay gawas vlogs
728 подписчиков
618 просмотров · 10 дн. назад
🙏🚩जय शिवराय मंडळी 🚩🙏 🏍️🔥 भाजप युवा मोर्चा आयोजित रॉयल एनफिल्ड डेक्कन हिल रन क्लाइंब कप चॅम्पियनशिप खोक्रल आणि मांगेलीच्या निसर्गरम्य डोंगरांमध्ये रंगली! डोंगराच्या वळणावळणाच्या रस्त्यावर रॉयल एनफिल्डच्या दमदार बाईक्सचा वेग, रायडर्सचा भन्नाट उत्साह आणि प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली. 🏍️⛰️🔥 या भन्नाट Hill Climb Championship चा थरार या व्हिडिओमध्ये नक्की पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share 🔄 | Subscribe 🔔 करा.