Перейти к содержимому

१५ वर्षांच्या मुलीचं भाषणं🔥🔥 दिपकने मोदींची पार इज्जतच काढली! Abhijeet Dipke Speech on Modi Fadnavis

Satya Marathi

0:00 / 0:00

१५ वर्षांच्या मुलीचं भाषणं🔥🔥 दिपकने मोदींची पार इज्जतच काढली! Abhijeet Dipke Speech on Modi Fadnavis

24 900 просмотров · 1 день назад
Satya Marathi
244 тыс. подписчиков
24 900 просмотров · 1 день назад
१५ वर्षांच्या मुलीचं भाषणं🔥🔥 दिपकने मोदींची पार इज्जतच काढली! Abhijeet Dipke Speech on Modi Fadnavis मुंबईतील आंदोलनात अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाला हजारो तरुणांनी हजेरी लावली.. शिवाजी पार्कवर जेल भरो आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना तीन दिवस तुरुंगात टाकले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणत होते, अशी माहिती दिपके यांनी यावेळी दिली.. पण आम्ही तीन काय तर तीन महिने तुरुंगात राहण्यासाठी तयार आहोत, पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा दिपके यांनी दिला.. पंतप्रधान मोदींनी नोटबंदीत जनतेला बँकेच्या रांगेत लावले, आता मतांसाठी रांग लावा म्हणतात. यांनी फक्त जनतेला रांगेत लावण्याचे काम केले. आमच्या पैशांवर ते फक्त देशाटन करत आहेत. मी चहा विकला, हे ते वारंवार सांगतात. पण आम्ही तुम्हाला चहा विकायला सांगितला होता का? तुमच्यामुळे देशातील तरूण आज गरीब झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली. अभिजीत दिपकेचं झंझावाती भाषणं.. नेमकं घडलय काय? ते सविस्तर पहा.. Abhijeet Dipke l PM Modi l Shivaji Park Protest l Gyanesh Kumar l ECI l Amit Shah l Cockroach Janta Party l #abhijeetdipke #modi #eci #gyaneshkumar #MarathiNews #SatyaMarathi #maharashtranews #maharashtrapolitics #viral #cjp About us - Welcome to my marathi YouTube channel : Satya Marathi. You will get all the latest Marathi News around Maharashtra on our satya marathi channel.