Перейти к содержимому

31 Days Challenge DAY 9 🚗 | रविवारची Full Day Uber + रात्री Pen Intercity XL Trip 🔥 | Target पूर्ण?

Jk7598marathivlog

0:00 / 0:00

31 Days Challenge DAY 9 🚗 | रविवारची Full Day Uber + रात्री Pen Intercity XL Trip 🔥 | Target पूर्ण?

170 просмотров · 1 месяц назад
Jk7598marathivlog
780 подписчиков
170 просмотров · 1 месяц назад
आज आपल्या 31 Days Challenge चा 9वा दिवस! 🚗🔥 आज रविवार असल्यामुळे दिवसभर Uber मध्ये Full Day काम केलं. दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी 8 वाजता अचानक Pen Intercity XL ची Uber Trip मिळाली आणि त्यामुळे आजची Earning एकदम छान झाली! 💰 पण आजची Total Earning किती झाली? 🤔 आणि आपलं ठरवलेलं Target पूर्ण झालं का? 🎯 हे जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुमचं मत Comment मध्ये सांगा. ❤️ 31 Days Challenge Day 9 — रोज काम, रोज नवीन अनुभव! 🚗💪 Channel: JK 7598 Marathi Vlogger