Перейти к содержимому

श्रावण स्पेशल पानांतील पातोळ्या | हळदीच्या पानांत बनवा अशी स्वादिष्ट पातोळी 😋

Cooking with Asha

0:00 / 0:00

श्रावण स्पेशल पानांतील पातोळ्या | हळदीच्या पानांत बनवा अशी स्वादिष्ट पातोळी 😋

94 просмотра · 1 мес. назад
Cooking with Asha
723 подписчика
94 просмотра · 1 мес. назад
आज आपण बनवणार आहोत श्रावण स्पेशल पानांतील पातोळ्या! 🌿 हळदीच्या पानांत तयार केलेल्या या पारंपरिक पातोळ्या खायला एकदम स्वादिष्ट लागतात. नारळ, गूळ, वेलची, जायफळ आणि बदाम यांचं गोडसर सारण आणि हळदीच्या पानांचा सुंदर सुगंध यामुळे पातोळ्यांची चव अजूनच खास होते. गरमागरम पातोळ्यांवर तुपाची धार सोडून खाल्ल्या तर चव अगदी अप्रतिम लागते. ❤️ साहित्य: हळदीची पाने, तांदळाचे पीठ, ओलं खोबरं, गूळ, वेलची, जायफळ, बदाम, तूप आणि मीठ. व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करा आणि Cooking with Asha ला Subscribe 🔔 करा.