Gharchi Mansa With Omkar EP 1 | ft. Spruha Joshi #amuktamuk
Amuk Tamuk
0:00 / 0:00
Gharchi Mansa With Omkar EP 1 | ft. Spruha Joshi #amuktamuk
108 839 просмотров · 1 месяц назад
Amuk Tamuk
705 тыс. подписчиков
108 839 просмотров · 1 месяц назад
आपलं घर...
किती जिव्हाळ्याचा विषय आहे ना!
घरातली माणसं आपली असतातच, पण त्या घराचा प्रत्येक कोपरा आपल्या आठवणी जपून ठेवत असतो. आपल्या पहिल्या पावलापासून ते आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्याचा तो साक्षीदार असतो.
माणसाचा खरा स्वभाव बाहेरच्या जगात नाही, तर त्याच्या घरात दिसतो, आई-बाबांशी बोलताना, भावंडांशी भांडताना, जेवणाच्या टेबलावर किंवा दिवस संपल्यावर निवांत बसताना.
आणि म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत...
या भागात आपण भेटणार आहोत स्पृहा जोशी यांना...
'घरची माणसं'
एक असा फॉरमॅट, जिथे पाहुणे स्टुडिओत नाही, तर त्यांच्या घरात भेटतील. त्यांच्या माणसांसोबत, त्यांच्या आठवणींसोबत आणि त्यांच्या आयुष्यातल्या अशा बाजूसोबत, जी कदाचित आजवर कुणीच पाहिली नसेल.
कारण खरी माणसं कशी?... घरी असतात तशी!
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Guest: Spruha Joshi.
Host: Omkar Jadhav
Creative Producer: Shardul Kadam.
DOP: Dattaraj.
Editor: Rohit Landge
Edit Assistant: Priyanka Thosar, Sumedh Kant.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Social Media Executive: Varada Sane.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Manager: Sai Kher.
About The Host
Omkar Jadhav:
Co-founder – Amuk Tamuk Podcast Network
Podcast Host | Writer | Director | Actor | YouTube & Podcast Consultant
With 8+ years in digital content, former Content & Programming Head at BhaDiPa & Vishay Khol.
Directed 100+ sketches, 3 web series & non-fiction shows including Aai & Me, Jhoom, 9 to 5, Oddvata.
Creative Producer – BErojgaar | Asst. Director – The Kerala Story
Host of Khuspus – a podcast on taboo and uncomfortable topics.
Visiting Faculty – Ranade Institute, Pune University.
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: Gharchi Mansa
#AmukTamuk #MarathiPodcasts
00:00 - Introduction
01:25 - The Tea Ritual
03:32 - Spruha discusses what "home" means to her
05:37 - Pune vs. Mumbai Pace
06:57 - Spruha's travel preferences & her love for beaches
11:13 - Work & Career: Career journey, and her approach to acting & Natak 'Saanga Kasa Jagaycha'
12:06 - Spruha on public "good girl" image and her actual, more outspoken personality
14:11 - The Importance of Personal Space from childhood
18:10 - Relationships & Inner Circle: importance of family, friends, and maintaining genuine connections
30:13 - Spruha opens up about her struggles
35:26 - Dealing with Negativity: social media trolling & sleep as the only solution
49:53 - Family Rituals: Spruha's special bond with her grandmothers
52:25 - Conclusion