Перейти к содержимому

अध्यात्मातील धक्कादायक सत्य! | Spiritual Podcast Marathi | Sweet talks | Marathi Podcast | STP 109

Cosmostar Media

0:00 / 0:00

अध्यात्मातील धक्कादायक सत्य! | Spiritual Podcast Marathi | Sweet talks | Marathi Podcast | STP 109

76 344 просмотра · 8 месяцев назад
Cosmostar Media
276 тыс. подписчиков
76 344 просмотра · 8 месяцев назад
Contact: Yogini Ujjwala (Aau) Phone Number: 8976719035 8451959315 Instagram:   / divyadrushtisadhana_foundation   YouTube:    / @adishaktiatmodaypeeth   Mail: ddsfinfo@gmail.com Join this channel to get access to perks: (चॅनेल चे अधिकृत सभासद व्हा!)    / @cosmostarmedia24   आता आपला पॉडकास्ट ऐका Spotify वर सुद्धा: https://open.spotify.com/show/0ZQy8Hz... सोहम ला contact करा : 7972074175 महावतार बाबाजी (Mahavatar Babaji) आणि त्यांनी जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे 'क्रिया योग' (Kriya Yoga). पण हा क्रिया योग नेमका काय आहे? हिंदू तंत्रशास्त्र आणि या साधनेचा काय संबंध आहे? Cosmostar Media च्या आजच्या विशेष भागात आपण क्रिया योग आणि हिंदू तंत्राच्या (Hindu Tantra) अशा काही गोष्टी उलगडणार आहोत, ज्या आजवर गुप्त ठेवल्या गेल्या होत्या. ही केवळ एक शारीरिक क्रिया नसून ती आत्मसाक्षात्काराची एक प्रगत पायरी आहे. जर तुम्ही 'मराठी पॉडकास्ट', 'Kriya Yoga for beginners', 'Mahavatar Babaji stories', 'हिंदू तंत्र साधना' किंवा 'Spirituality in Marathi' शोधत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ! या पॉडकास्टमध्ये आपण काय शिकणार आहोत: क्रिया योग म्हणजे काय आणि त्याचे फायदे. महावतार बाबाजींनी हा योग पुन्हा जगासमोर का आणला? तंत्र साधना आणि क्रिया योग यांच्यातील फरक आणि साम्य. रोजच्या जीवनात साधनेची सुरुवात कशी करावी? स्वीट टॉक्स ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये सर्वांचे स्वागत, मराठी पॉडकास्ट दुनियेत प्रेक्षकांच्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि वेगळी माहिती उपलब्ध व्हावी, value add व्हावी ह्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. 📩 For collaborations, inquiries, or feedback, reach out to cosmostarmedia28@gmail.com . Follow our Cosmostar Clips Channel:    / @cosmostarmediaclips   📲 Connect with Us: Host: Sohm Kurulkr:   / sohmkurulkr   Cosmostar Media:   / cosmostarmedia   LinkedIn:   / sohm-kurulkr-472674160   Join Us On Whatsapp: https://whatsapp.com/channel/0029VaHG... 🔗 Timestamps: 0:00​ - Introduction and overview 2:23 – योगिनी उज्ज्वला यांची ओळख 4:24 – क्रियायोग म्हणजे काय? 21:25 – शिवस्वरोदय आणि क्रियायोग हे समान आहेत का, की एकच आहेत? 27:40 – नशिबात जे मिळाले आहे तेच घडणार असताना साधना, जप, उपासना का करावी? 33:17 – साधना करूनही ज्यांना अनुभव येत नाहीत आणि त्यामुळे हा मार्ग योग्य नाही असे वाटते, अशांना काय सांगावे? 41:10 – ज्यांना अनुभव हवाच आहे आणि त्यामुळे ते साधनामार्गात येतात, त्यांना तुम्ही काय सांगाल? 54:07 – अध्यात्मात असताना कधी कधी वासना मनात येतात, ते पाप आहे का? 1:05:11 – ओशो वाचताना तत्त्वज्ञानाच्या त्या विषयात असताना ती समाधी लागू शकते का? याबद्दल तुमचे काय मत आहे? 1:10:29 – प्रत्येक साधक आपल्या साधनेत प्रगती करतो आहे हे त्याला कसे कळू शकते? 1:15:12 – समोरची व्यक्ती हा आपल्यासाठी योग्य गुरु आहे हे कसे ओळखावे? 👉 Don't forget to like, comment, share, and subscribe to Cosmostar Media for more insightful conversations! Your support helps us bring you more content like this. #spirituality #marathipodcast #मराठीपॉडकास्ट #क्रियायोग #महावतारबाबाजी #kriyayoga #mahavatarbabaji #hindu #साधना #podcast #marathi #sweettalks #cosmostarmedia --------------- About The Channel: स्वीट टॉक्स ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये सर्वांचे स्वागत, मराठी पॉडकास्ट दुनियेत प्रेक्षकांच्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि वेगळी माहिती उपलब्ध व्हावी, value add व्हावी ह्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. Don't forget to SUBSCRIBE and HIT the notification bell to stay up-to-date with the latest videos! About The Host: Sohm Kurulkr is a passionate individual with a deep interest in spirituality, current affairs, technology, music, and the Marathi entertainment industry. He is the founder and owner of CosmoStar Media, a content creation and social media marketing company established in 2019. The company has gained recognition for its work with government agencies and influential personalities worldwide. ‪@BhaDiPa‬ ‪@MarathiKida‬ ‪@VaicharikKida‬ ‪@Bha2Pa‬ ‪@amuktamuk‬ ‪@BanterWithCheytan‬