Перейти к содержимому

नारळी भात/फक्त 5 मिनिटात कुकरमध्ये गुळ घालून केलेला मोकळा,मऊसूत,तरीही रसरशीत /narali bhat in cooker

Priyas Kitchen

0:00 / 0:00

नारळी भात/फक्त 5 मिनिटात कुकरमध्ये गुळ घालून केलेला मोकळा,मऊसूत,तरीही रसरशीत /narali bhat in cooker

66 026 просмотров · 3 года назад
Priyas Kitchen
649 тыс. подписчиков
66 026 просмотров · 3 года назад
साहित्य व प्रमाण एक वाटी बासमती तांदूळ एक वाटी ओल्या नारळाचा चव एक वाटी गूळ एक टेबलस्पून दुधात केशर भिजवलेले तीन लवंग दोन वेलदोडे चार चमचे साजूक तूप चार ते पाच काजू