अनुलोम-विलोम प्राणायाम करताना या 7 गोष्टी नक्की लक्षात ठेवा | योग्य पद्धत | Guided pranyama|Dr Hema
Dr.Hema's Yoga
0:00 / 0:00
अनुलोम-विलोम प्राणायाम करताना या 7 गोष्टी नक्की लक्षात ठेवा | योग्य पद्धत | Guided pranyama|Dr Hema
10 691 просмотр · 2 нед. назад
Dr.Hema's Yoga
52 тыс. подписчиков
10 691 просмотр · 2 нед. назад
अनुलोम-विलोम प्राणायाम करताना या 7 गोष्टी नक्की लक्षात ठेवा | योग्य पद्धत
अनुलोम-विलोम प्राणायाम तुम्ही रोज करता का? पण श्वासाचा वेग, नाकपुड्यांचा क्रम, count, posture आणि कुंभक योग्य आहे का?
या व्हिडिओमध्ये आपण अनुलोम-विलोम प्राणायाम करताना लक्षात ठेवायच्या 7 महत्त्वाच्या गोष्टी अतिशय सोप्या आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेणार आहोत.
या व्हिडिओमध्ये:
• योग्य आसन कसं असावं
• नाकपुड्यांचा योग्य क्रम
• नाकावर किती pressure द्यायचा
• श्वास किती हळू घ्यायचा
• Count कसा ठरवायचा
• कुंभक प्रत्येकासाठी आवश्यक आहे का?
• Awareness का महत्त्वाची आहे?
• Scientific दृष्टिकोनातून संभाव्य फायदे
या माहितीमध्ये हठयोगप्रदीपिका, घेरंडसंहिता आणि पतंजली योगसूत्रातील प्राणायामविषयक संदर्भांचा उपयोग केला आहे.
अनुलोम-विलोम करताना श्वास जोरात घेणे, स्वतःला force करणे किंवा advanced ratio लगेच सुरू करणे आवश्यक नाही.
Beginner असाल तर सहज, controlled आणि comfortable alternate nostril breathing पासून सुरुवात करा.
Regular आणि comfortable practice relaxation, breath regulation, stress management आणि mind-body awareness साठी supportive ठरू शकते.
महत्त्वाचे:
Pregnancy, uncontrolled high BP, significant heart/lung condition, recurrent dizziness किंवा breath-holding uncomfortable वाटत असल्यास स्वतःहून prolonged Kumbhaka करू नका. चक्कर, chest discomfort किंवा unusual breathlessness जाणवल्यास practice थांबवा आणि normal breathing करा.
अनुलोम-विलोमची पूर्ण step-by-step पद्धत पाहण्यासाठी माझा आधीचा detailed video नक्की पहा.
Dr Hema’s Yoga
Yoga | Pranayama | Meditation | Ayurveda | Women’s Wellness
अशाच safe, authentic आणि practically usable Yoga & Wellness guidance साठी Channel Subscribe करा.
अनुलोम विलोम प्राणायाम
अनुलोम विलोम कसा करावा
anulom vilom pranayama marathi
anulom vilom pranayam
alternate nostril breathing
अनुलोम विलोम फायदे
अनुलोम विलोम योग्य पद्धत
अनुलोम विलोम चुका
pranayama marathi
प्राणायाम कसा करावा
anulom vilom benefits
anulom vilom mistakes
nadi shodhana marathi
breathing exercise marathi
Dr Hema's Yoga
• भस्त्रिका प्राणायाम कसा करावा? योग्य पद्धत...
• भ्रामरी प्राणायाम-शांत झोप, तणावमुक्त मन आ...
• फक्त 5 मिनिटांत मन शांत | दीर्घश्वसनाचे फा...
• प्राणायाम म्हणजे काय? 100% फायदे मिळवण्यास...
• ध्यानासाठी मन कसे तयार करायचे? प्राणायामाच...
• कपालभाती सर्वांसाठी नाही | या व्यक्तींनी क...
• फक्त 5 मिनिटांत उष्णता, घाम, ऍसिडिटी दूर क...
• प्राणायाम सुरू करण्याआधी जाणून घ्या – शरीर...
• 10 मिनिटांचे प्राणायाम रूटीन (For Beginner...
• थंडीत अत्यंत महत्त्वाचा सूर्यभेदन प्राणाया...
• कपालभाती करताना पडणारे 15 सर्वात महत्त्वाच...
• झोपून तडागासनात दीर्घ श्वसन | बसून प्राणाय...
• सतत भीती वाटते? मन शांत राहत नाही? | 5 Ins...
• अनुलोम-विलोम प्राणायाम करताना या 7 गोष्टी ...
AnulomVilom #Pranayama #अनुलोमविलोम #MarathiYoga #DrHemasYoga