Перейти к содержимому

उद्या रविवार नरक चतुर्दशी! सकाळीच फक्त इथे लावा एक दिवा | शत्रू मागेल माफी | नरक चतुर्दशी उपाय २०२६

आपले सणवार

0:00 / 0:00

उद्या रविवार नरक चतुर्दशी! सकाळीच फक्त इथे लावा एक दिवा | शत्रू मागेल माफी | नरक चतुर्दशी उपाय २०२६

2 825 просмотров · 19 ч назад
आपले सणवार
1,13 тыс. подписчиков
2 825 просмотров · 19 ч назад
श्री स्वामी समर्थ 🙏 नरक चतुर्दशी २०२६ विशेष उपाय! यंदा ८ नोव्हेंबर २०२६, रविवार रोजी नरक चतुर्दशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सकाळीच एक विशेष चौमुखी दिवा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावण्याची धार्मिक परंपरा आणि त्याचे महत्त्व आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नानाचे विशेष महत्त्व आहे. तसेच या दिवशी घरातील नकारात्मकता दूर व्हावी, सुख, शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदावे यासाठी कोणता दिवा लावायचा, तो कसा तयार करायचा, त्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आणि घरामध्ये तो कसा फिरवायचा, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे.    • दसऱ्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात टाका ह...      • गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी ईथे अर्पण ...   🪔 नरक चतुर्दशीला दिवा कसा लावायचा? चौमुखी दिवा कसा तयार करायचा? दिव्यामध्ये कोणते तेल वापरायचे? काळे तीळ, मोहरी आणि काळे मिरे कधी टाकायचे? दिवा घरामध्ये कुठे फिरवायचा? मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याबाहेर दिवा कुठे ठेवायचा? हा उपाय कोणत्या वेळेत करायचा? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. ॥ श्री स्वामी समर्थ ॥