Перейти к содержимому

Sindhudurg sanvad : कुडाळ तालुक्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा

Sindhudurg Sanvad

0:00 / 0:00

Sindhudurg sanvad : कुडाळ तालुक्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा

8 572 просмотра · 15 часов назад
Sindhudurg Sanvad
50,8 тыс. подписчиков
8 572 просмотра · 15 часов назад
Sindhudurg sanvad : कुडाळ तालुक्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की सिंधुदुर्ग संवाद हे एक डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म असून या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील व देशातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, क्रीडा आणि विविध घडामोडींच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. सिंधुदुर्ग संवाद नेहमीच जबाबदार, वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह पत्रकारितेवर विश्वास ठेवतो. ब्रेकिंगच्या स्पर्धेत उतावळेपणा न करता सत्य आणि पडताळणी केलेल्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक समस्यांना न्याय देणे आणि समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज बनणे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. "तुमचा आवाज... तुमचा संवाद... सिंधुदुर्ग संवाद" आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना फॉलो करा आणि ताज्या घडामोडींसाठी जोडलेले रहा. 📧 संपर्क : Email : sindhudurgsanvad@gmail.com #SindhudurgSanvad #सिंधुदुर्गसंवाद #SindhudurgNews #MarathiNews #BreakingNews #KonkanNews #PoliticalNews #SocialNews #Sindhudurg #LocalNews #DigitalMedia #NewsUpdate