ग्रामस्थांनी बांधला "वनराई बंधारा" | पाणी अडवा पाणी जिरवा | Save Water
Malvani Life
0:00 / 0:00
ग्रामस्थांनी बांधला "वनराई बंधारा" | पाणी अडवा पाणी जिरवा | Save Water
21 777 просмотров · 18 часов назад
Malvani Life
484 тыс. подписчиков
21 777 просмотров · 18 часов назад
पाणी हे निसर्गाने दिलेले अमूल्य असे स्तोत्र आहे , पाणीच जर नसेल तर.... हि कल्पना सुद्धा अंगावर शहारे आणून सोडते. रोजच्या जीवनात पाणी हा अतीशय महत्वाचा घटक आहे. आज पाण्याची टंचाई सर्वदूर जाणवत आहे. मोठ्या प्रमाणात होणारे व्यापारीकरण , शहरीकरण यामुळे पाण्याच्या साठवणुकीला तडा जात आहे. रस्ते बांधकामासाठी नदी नाल्यांची दिशा बद्दलि जात आहे. त्यामुळे सर्वदूर पाण्यासाठी वणवण होत आहे, म्हणूनच सर्व नागरिकांनी आपल्या दैनंदिन जिवनात पाण्याचा वापर सांभाळून करावा . घरातील सांडपाणी शेतात सोडावे, वॉटर हार्वेस्टिंग ची सुविधा करावी, जास्तीत जास्त पाणी जमिनीत कसे मुरवता येईल याचा अभ्यास करावा. लोकसहभागातून शेतात बंधारे तयार करावेत , कारण "जल है तो कल है!" म्हणूनच "पाणी आडवा ,पाणी जिरवा. "
मालवण तालुक्यातील सर्जेकाट-मिर्याबांद आणि रेवंडी येथील ग्रामस्थ एकत्रित येउन बांध घालुन पाणी अडवतात. त्यामुळे जमीनीत जिरलेले पाणी नजीकच्या विहरीला मिळते व त्यामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत होते. हा उपक्रम कश्याप्रकारे राबवला जातो याची माहिती आपणास या व्हीडीओद्वारे मिळणार आहे.....
#मालवणीलाईफ
Follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...