Перейти к содержимому

काही दिवसांनी शेतात गेलो… सगळंच बदललेलं होतं! 😳

Supriya Rokade

0:00 / 0:00

काही दिवसांनी शेतात गेलो… सगळंच बदललेलं होतं! 😳

725 просмотров · 4 дн. назад
Supriya Rokade
59 подписчиков
725 просмотров · 4 дн. назад
काही दिवसांनी घरच्या शेतात लावलेला भाजीपाला बघायला गेलो, पण तिथे गेल्यावर जे दृश्य पाहायला मिळालं ते खरंच मनाला लागलं. 🥺🌱 लावलेला आणि जपलेला सगळा भाजीपाला वाळून पूर्णपणे खराब झालेला होता. नेमकं काय झालं आणि भाजीपाल्याची अशी अवस्था का झाली, हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहा. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel ला Subscribe नक्की करा. 🙏