Перейти к содержимому

Mumbai Coastal Road : आता समुद्राखालून सुसाट प्रवास Modi करणार उद्घाटन | BAKHARLive

BAKHARLive

0:00 / 0:00

Mumbai Coastal Road : आता समुद्राखालून सुसाट प्रवास Modi करणार उद्घाटन | BAKHARLive

2 818 просмотров · 2 года назад
BAKHARLive
862 тыс. подписчиков
2 818 просмотров · 2 года назад
#CoastalRoadProject #MumbaiCoastalRoad #IncredibleIndia #IndianEngineeringMarvel #BAKHARLive #coastalroad पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा ठरलाय आणि १९ फेब्रुवारीचा शिवजयंतीचा मुहूर्त साधून ते राज्यात येतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्याच महिन्यात मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूचं (Mumbai trans harbour link Project) उद्घाटन केलं होतं. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या या सागरी सेतूला भारतीय इंजिनीअरिंग मार्व्हेल असं म्हटलं गेलं. आता मुंबईच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवण्याचं काम असाच दुसरा प्रोजेक्ट करणार आहे. कारण या वेळी समुद्रावरून नव्हे तर समुद्राच्या खालून रस्ता काढला जातोय. मुंबईची पश्चिमेची उपनगरं जोडणाऱ्या कोस्टल रोडची (Mumbai Coastal Road Project) पहिली फेज पूर्ण झाली आहे आणि त्याचं उद्घाटनही पंतप्रधान मोदींच्या हस्तेच होणार आहे. मुंबई महापालिकेसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेला हा रस्ता भारतीयांचं इंजिनीअरिंग मार्व्हेल का म्हणवला जातोय, काय आहे या प्रकल्पाचं वैशिष्ट्यं आणि त्यातही सामान्य नागरिकांसाठी खरी गुड न्यूज काय हे सगळं या व्हिडीओतून सांगायचा प्रयत्न करतोय Subscribe Now: https://rb.gy/t8tkdo Stay Updated! Follow us to stay updated: ► Like us on Facebook:   / bakharlive   ► Follow us on Twitter:   / bakharlive   ► Follow us on Instagram:   / bakharlive1