#navratri#navratrispecial #नवरात्रि#नवरात्री2025 #आधुनिक नवरात्री सॉंग#भारतमाता#youtube#matarani 🔱🔥🙏
🔥 जलसा क्रांतीचा 🔥
0:00 / 0:00
#navratri#navratrispecial #नवरात्रि#नवरात्री2025 #आधुनिक नवरात्री सॉंग#भारतमाता#youtube#matarani 🔱🔥🙏
616 просмотров · 6 дней назад
🔥 जलसा क्रांतीचा 🔥
194 подписчика
616 просмотров · 6 дней назад
प्रस्तुत गाणे हे नवरात्रीसाठी विशेष तयार केले गेले आहे... ज्या पद्धतीने नवरात्रीमध्ये स्त्रीशक्तीचा जागर हा देवीच्या नऊ रूपाने केला जातो त्याचप्रमाणे बहुजन समाजाला योग्य दिशा देण्याचं काम करणाऱ्या या नऊ स्त्री समाज सुधारकांच्या कार्याचा गौरव या गीतात करण्यात आलेला आहे.. मा जिजाऊ अक्का महादेवी राणी चन्नम्मा अहिल्यादेवी होळकर सावित्रीबाई फुले माता रमाई, फातिमा शेख, मदर टेरेसा, कल्पना चावला, या आधुनिक नवदुर्गा यांच्या कार्याचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला