धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेष 🙏 दिक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दीन तो जनी 🩵🙏✨
magic_voice_kings
0:00 / 0:00
धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेष 🙏 दिक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दीन तो जनी 🩵🙏✨
12 183 просмотра · 2 недели назад
magic_voice_kings
63 подписчика
12 183 просмотра · 2 недели назад
मित्रानो आपलं नवीनच magic_voice_kings नावाचं you tube channel सुरू झाले आहे. ह्या chennel वर सगळ्या प्रकारची गाणी अपलोड केली जातील आणि जर कुणाला कुठलं song भेटत नसेल तर त्यांनी आपल्या व्हिडिओ च्या comment section मध्ये त्या गाण्याचं नाव सांगाव आमचा पूर्ण प्रयत्न असेल ते गाणे शोधून त्यास नाव रंगीत किंवा जसे असेल तसे अपलोड करण्याचा प्रयत्न केला जाईल.
तसेच आपले इंस्टाग्राम देखील account आहे magic_voice_kings या नावे
@magic_voice_kings तिकडे देखील बऱ्याच प्रकारची गाणी स्टेटस short videos अपलोड करण्यात आली आहेत
जर कुणास काही तक्रार असेल तर त्यांनी मला contect करावे
मोबाईल नंबर 8862066621 हा माझा नंबर आहे गाण्याबद्दल तुम्हाला काही बोलायचे असल्यास मला contect करा
आणि मित्रानो आपले चॅनेल नवीन आहे तर कृपया तुम्ही आपल्या chennel चे videos जास्तीत जास्त shere करा जेणेकरून आम्हाला अजून चांगले videos अपलोड करण्यात आणि तुम्हाला ती गाणी ऐकण्यात जास्तीत जास्त मज्जा येईल.