गोकुळाष्टमी विशेष : कृष्णावतारातून विष्णुतत्त्व कसे समजते? : श्री उद्धव जोशी महाराज
DevMajha. com и Sadhguru Shri Ramchandra Joshi Maharaj
0:00 / 0:00
गोकुळाष्टमी विशेष : कृष्णावतारातून विष्णुतत्त्व कसे समजते? : श्री उद्धव जोशी महाराज
3 020 просмотров · 1 месяц назад
DevMajha. com и Sadhguru Shri Ramchandra Joshi Maharaj
3 020 просмотров · 1 месяц назад
आपण काय घ्यावे? कृष्णावतारातून विष्णुतत्त्व कसे समजते? गोकुळाष्टमी विशेष : श्री उद्धव जोशी महाराज
#gokulashtamispecial #gokulashtami #marathi
Timeline
-------------------
00:48 – विष्णू कोण? महाविष्णू कोण? विष्णुतत्त्व म्हणजे काय?
06:30 – कृष्ण जन्माचा खरा आध्यात्मिक अर्थ काय?
11:05 – कृष्णाचा जन्म कारागृहातच का झाला?
16:08 – मथुरा आणि गोकुळ आपल्या आत कुठे आहेत?
19:53 – दूध-दही-लोणीमधून कृष्णतत्त्व कसे समजते?
26:49 – कृष्ण आणि विष्णू एकच आहेत का?
34:56 – श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीलाच का?
37:49 – आपल्या आतला कंस कोणता? कृष्ण कसा प्राप्त होईल?