तुपाच्या अचूक प्रमाणात बिना पाकाचे रवा बेसन लाडू/हात दुखू नये म्हणून बेसन भाजण्याची खास पद्धत!
Priyas Kitchen
0:00 / 0:00
तुपाच्या अचूक प्रमाणात बिना पाकाचे रवा बेसन लाडू/हात दुखू नये म्हणून बेसन भाजण्याची खास पद्धत!
927 296 просмотров · 3 года назад
Priyas Kitchen
649 тыс. подписчиков
927 296 просмотров · 3 года назад
साहित्य व प्रमाण
दोन वाट्या घट्ट भरून बेसनाचे पीठ
दोन वाट्या बारीक रवा
दोन वाट्या पिठीसाखर
पाऊण वाटी पातळ केलेले तूप