एकनाथ शिंदेंबद्दल बोललं तर विस्फोट होईल! स्वप्नील गलधर #eknathshinde #manojjarange
लोकप्रश्न | Maharashtra news bulletin | MNB
0:00 / 0:00
एकनाथ शिंदेंबद्दल बोललं तर विस्फोट होईल! स्वप्नील गलधर #eknathshinde #manojjarange
8 644 просмотра · 19 часов назад
लोकप्रश्न | Maharashtra news bulletin | MNB
8,28 тыс. подписчиков
8 644 просмотра · 19 часов назад
एकनाथ शिंदेंबद्दल बोललं तर विस्फोट होईल!
शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांची लोकप्रश्नसोबत सडेतोड आणि रोखठोक मुलाखत.
या मुलाखतीत स्वप्नील गलधर यांनी जिल्ह्यातील राजकारण, तरुणांची परिस्थिती, एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची भूमिका आणि समाजाच्या राजकीय सहभागावर परखड भाष्य केले आहे.
🔴 “झुरळांना जागच्या जागी दाबा”
🔴 “एकनाथ शिंदेंबद्दल बोललं तर विस्फोट होईल”
🔴 “जिल्ह्यातील तरुणांची एक पिढी बरबाद झाली”
🔴 “पाटलामुळे नाही तर समाजामुळे लोक जमतात”
या सडेतोड वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे.
📌 संपूर्ण मुलाखत पाहा आणि आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
लोकप्रश्न – तुमच्या मनातील बातमी
स्वप्नील गलधर, Swapnil Galdhar, स्वप्नील गलधर मुलाखत, स्वप्नील गलधर सडेतोड मुलाखत, शिवसेना जिल्हाप्रमुख, शिवसेना, एकनाथ शिंदे, Eknath Shinde, महाराष्ट्र राजकारण, बीड राजकारण, बीड न्यूज, Beed News, Beed Politics, महाराष्ट्र न्यूज, राजकीय मुलाखत, सडेतोड मुलाखत, रोखठोक मुलाखत, झुरळांना जागच्या जागी दाबा, एकनाथ शिंदेंबद्दल बोललं तर विस्फोट होईल, तरुणांची एक पिढी बरबाद झाली, पाटलामुळे नाही समाजामुळे लोक जमतात, लोकप्रश्न, Lokprashna, Beed Maharashtra, Marathi News, Marathi Politics