Перейти к содержимому

सदावर्तेंचं विवेकानंद पाटलांना वादग्रस्त वक्तव्य? विश्वजीत कदम यांनी काय उत्तर दिलं? | MPSC आंदोलन

Uday News (उदय न्यूज)

0:00 / 0:00

सदावर्तेंचं विवेकानंद पाटलांना वादग्रस्त वक्तव्य? विश्वजीत कदम यांनी काय उत्तर दिलं? | MPSC आंदोलन

35 849 просмотров · 13 ч назад
Uday News (उदय न्यूज)
258 тыс. подписчиков
35 849 просмотров · 13 ч назад
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान विवेकानंद पाटील यांच्याबद्दल सदावर्ते यांनी केलेल्या “त्याला शेंबूड पुसता येत नाही?” या वक्तव्याची चर्चा सुरू आहे. या वक्तव्यावर काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी काय प्रतिक्रिया दिली? नेमकं काय म्हणाले विश्वजीत कदम? पाहा हा संपूर्ण व्हिडिओ! महाराष्ट्रातील MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन, विद्यार्थ्यांच्या मागण्या, विवेकानंद पाटील यांची भूमिका आणि विश्वजीत कदम यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. 📺 अशाच ताज्या महाराष्ट्रातील बातम्या, MPSC आंदोलनाचे अपडेट्स आणि राजकीय घडामोडींसाठी Uday News Marathi चॅनलला Subscribe करा. 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि विद्यार्थ्यांपर्यंत ही बातमी पोहोचवण्यासाठी Share करा. #MPSC #MPSCAandolan #विवेकानंदपाटील #विश्वजीतकदम #सदावर्ते #MPSCStudents #MPSCProtest #MaharashtraNews #MarathiNews #UdayNewsMarathi