Перейти к содержимому

स्वरांजली कलावृंद# स्मिता सहस्त्रबुध्दे#, smita sahasrabudhe# गवळण# वृन्दावनीचा

smita sahasrabudhe,swaranjali kalavrund

0:00 / 0:00

स्वरांजली कलावृंद# स्मिता सहस्त्रबुध्दे#, smita sahasrabudhe# गवळण# वृन्दावनीचा

31 146 просмотров · 2 года назад
smita sahasrabudhe,swaranjali kalavrund
12,8 тыс. подписчиков
31 146 просмотров · 2 года назад
स्वरांजली कलावृंद# स्मिता सहस्त्रबुध्दे #swaranjali kalavrund #smita sahasrabudhe गवळण# वृन्दावनीचा नंदलाला धावत आला नमस्कार मंडळी आजची गवळण म्हणजे कृष्णाच्या बाल रुपाचे अतिशय गोड असे वर्णन . ही गवळण आम्हास सौ जयश्री भूमकर यांच्या भजन संग्रहातून प्राप्त झाली. त्यांनी ही गवळण चाली सकट आम्हास सोपविली तीच आता सादर करीत आहे अगदी शेवटपर्यंत ऐका बर का नाहीतर तुम्ही काहीतरी गोड क्षणांना मुकाल . लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील करून घ्या आणि नवनवीन भजनांचा आनंद घेत रहा . अहो सबस्क्राईब एकदाच करावा लागतो तुम्ही एकदा सबस्क्राईब केलं की तुम्ही स्वरांजली कलावृंदाची सगळी भजन ऐकू शकता आणि मुख्य म्हणजे आम्ही नवीन भजन टाकल्याबरोबर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येतं तेव्हा एकदा सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला शोध करावा लागणार नाही आपोआप तुमच्या मोबाईलवर याची सूचना येईल . तर ऐका वृंदावनी चा नंदलाला रांगत आला तुरुतुरु धन्यवाद 🙏सौ स्मिता सहस्रबुद्धे 9833304783