🎶 एकदा नक्की ऐका… मन प्रसन्न करणारी सुंदर भजन | अनिता मॅडम यांचे सर्गम भजनी मंडळ 🙏
स्वामी सेवेकरी मंगेश डुबेपाटील 🙏
0:00 / 0:00
🎶 एकदा नक्की ऐका… मन प्रसन्न करणारी सुंदर भजन | अनिता मॅडम यांचे सर्गम भजनी मंडळ 🙏
2 200 просмотров · 1 месяц назад
स्वामी सेवेकरी मंगेश डुबेपाटील 🙏
72 подписчика
2 200 просмотров · 1 месяц назад
।। श्री स्वामी समर्थ ।। 🙏
आज माझ्या प्रिय वडिलांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ (Loving Memory) माझ्या घरी अनिता मॅडम यांचे सर्गम भजनी मंडळ यांच्या सुंदर आणि भक्तिमय भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सुमधुर भजनांच्या स्वरांनी घरातील वातावरण भक्तिमय आणि भावपूर्ण झाले. वडिलांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या चरणी ही भक्तिसेवा समर्पित करीत आहोत. 🌺🙏
“बाबा, तुमच्या आठवणी सदैव आमच्या हृदयात राहतील…
आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपाछाया सदैव आमच्यावर राहो.” 🙏
हा संपूर्ण ४७ मिनिटांचा भक्तिमय भजन सोहळा नक्की ऐका आणि भक्तिरसाचा आनंद घ्या.
स्वामी सेवेकरी मंगेश डुबेपाटील 🙏
#श्रीस्वामीसमर्थ #भजन #सर्गमभजनीमंडळ #अनितामॅडम #वडिलांच्यास्मृती #LovingMemory #भक्ती #स्वामीसेवा