Перейти к содержимому

जिल्हा बँक निवडणूक बिनविरोधासाठी विखे-थोरात-कोल्हे एकत्र! Ahilyanagar | Balasaheb Thorat|

Sakal (सकाळ)

0:00 / 0:00

जिल्हा बँक निवडणूक बिनविरोधासाठी विखे-थोरात-कोल्हे एकत्र! Ahilyanagar | Balasaheb Thorat|

21 267 просмотров · 13 дней назад
Sakal (सकाळ)
2,09 млн подписчиков
21 267 просмотров · 13 дней назад
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संगमनेरमध्ये प्रमुख राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांची बैठक झाल्याची माहिती आहे. बाळासाहेब थोरात, सुजय विखे पाटील आणि विवेक कोल्हे यांच्यासह विविध पक्षांतील नेते या बैठकीला उपस्थित होते. दुष्काळसदृश परिस्थिती आणि सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने लक्षात घेता राजकीय मतभेद बाजूला ठेवून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. #sakalnews, #AhilyanagarNews, #DistrictBankElection, #BalasahebThorat, #SujayVikhe, #VivekKolhe, PRAKP99 EDSGL01 ---------------------------------------------------------------------------------------- Please Like and Subscribe for More Videos. Subscribe YouTube Channel :    / @sakalmediagroup   log on to: https://www.esakal.com/ Social Media Handles: Facebook:   / sakalnews   Twitter:  / sakalmedianews   Instagram:   / sakalmedia   Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m... Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...