Balasaheb Thorat आणि Radhakrishna Vikhe Patil युतीमुळे Ram Shinde एकटे पडलेत?| Ahmednagar DCC Bank
Mumbai Tak
0:00 / 0:00
Balasaheb Thorat आणि Radhakrishna Vikhe Patil युतीमुळे Ram Shinde एकटे पडलेत?| Ahmednagar DCC Bank
32 809 просмотров · 19 часов назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
32 809 просмотров · 19 часов назад
#Ahmednagar #AhmednagarDCCBank #BalasahebThorat #RadhakrishnaVikhePatil #RamShinde #SujayVikhePatil #Congress #BJP #NCP #CooperativeBankElection #AhmednagarPolitics
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि भाजप नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील एकत्र आले आहेत. बाळासाहेब थोरातांनी संगमनेरमध्ये बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुजय विखे पाटील उपस्थित होते. याशिवाय भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेससोबतच अन्य काही पक्षांच्या नेत्यांनीही हजेरी लावली. त्यानंतर विखे-थोरात युतीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या बैठकीला हजर नसलेले विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या युतीला विरोध करत निवडणुकीत स्वतंत्रपणे पॅनल टाकण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे राम शिंदेंना डावलून विखेंनी थोरातांसोबत संधान साधलं का? असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. याशिवाय एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले विखे आणि थोरात एकत्र आल्यामुळेही यावरून चर्चा सुरू झाल्यात.
New political equation has emerged in the Ahmednagar District Central Cooperative Bank election, with Congress leader Balasaheb Thorat and BJP leader Radhakrishna Vikhe Patil coming together. While leaders from multiple parties attended the meeting in Sangamner, Legislative Council Chairman Ram Shinde was absent and has reportedly opposed the alliance, raising questions over the emerging political dynamics in the district.
Balasaheb Thorat आणि Radhakrishna Vikhe Patil यांची युती, Ram Shinde एकटे पडलेत?| Ahmednagar DCC Bank
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.