निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा इशारा! 'फालतू बहाणे नको' पुरावे गायब कसे झाले?| SC on ECI |Karnatak
Mumbai Tak
0:00 / 0:00
निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा इशारा! 'फालतू बहाणे नको' पुरावे गायब कसे झाले?| SC on ECI |Karnatak
154 299 просмотров · 21 час назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
154 299 просмотров · 21 час назад
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (२०२३) शृंगेरी मतदारसंघातील मतमोजणीचे अधिकृत व्हिडिओ रेकॉर्डिंग गायब झाल्याची कबुली निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. यावर सुप्रीम कोर्टाने तीव्र संताप व्यक्त करत, "तुमचे काम निवडणुका घेणे आहे, मग पुरावे गायब कसे होतात? फालतू बहाणे सांगू नका," अशा कडक शब्दांत आयोगाला खडसावले. पुढील सुनावणीत व्हिडिओ सादर न केल्यास आयोगाविरोधात कठोर कायदेशीर निष्कर्षाचा (Adverse Inference) इशारा कोर्टाने दिला आहे. शृंगेरीतील काँग्रेस आणि भाजप उमेदवारांमधील अटीतटीच्या लढतीचा आणि टपाली मतांच्या (Postal Ballots) फेरमोजणीचा हा संपूर्ण वाद काय आहे? जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.
The Supreme Court of India strongly reprimanded the Election Commission (ECI) after it admitted that the official video recording of the vote counting for Karnataka's Sringeri assembly constituency is missing. The SC slammed the EC, stating it will not accept "lame excuses" and warned of an 'adverse inference' if the footage is not produced by the next hearing. This controversy stems from the 2023 Karnataka elections, where a dispute over postal ballots led to a High Court-ordered recount. Watch this video for a detailed legal analysis of how the missing evidence has put the Election Commission's credibility at stake.
निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा इशारा! 'फालतू बहाणे नको' पुरावे गायब कसे झाले?| SC on ECI | Karnatak
#SupremeCourt #ElectionCommission #KarnatakaElections #Sringeri #Congress #BJP #IndianPolitics #MarathiNews
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.