फरांडेबाबांचे आगमन; भाकणुकीकडे जगाचे लक्ष.. #kolhapur #pattankodoli #viralvideo
Janta Darbar News
0:00 / 0:00
फरांडेबाबांचे आगमन; भाकणुकीकडे जगाचे लक्ष.. #kolhapur #pattankodoli #viralvideo
548 просмотров · 11 дн. назад
Janta Darbar News
28 подписчиков
548 просмотров · 11 дн. назад
चांगभलंच्या’ गजरात फरांडेबाबांचे पट्टण कोडोलीत आगमन;
29 ऑक्टोबरच्या भाकणुकीकडे जगाचे लक्ष!
हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली येथील देशभर प्रसिद्ध असलेल्या श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे!
सोलापूर जिल्ह्यातील अंजनगावाहून आठ ते दहा दिवसांचा पायी प्रवास करून भाकणूककार नानादेव वाघमोडे उर्फ फरांडेबाबांचे ‘चांगभलं’ च्या गजरात पट्टण कोडोलीत आगमन झाले.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे भाकणूक!
सालाबाद प्रमाणेच या वर्षीही फरांडेबाबांची भाकणूक होणार असून, ते नेमकी काय भाकणूक करणार, याकडे महाराष्ट्रासह पाच राज्यांतील भाविकांचे लक्ष लागले आहे.