Перейти к содержимому

माझ्या घरी झालं गौरी मातेचं आगमन || रात्री चा डान्स खूप मस्त झाला || व्हिडीओ शेवट पर्यंत बघा

SAJAN PATIL_09

0:00 / 0:00

माझ्या घरी झालं गौरी मातेचं आगमन || रात्री चा डान्स खूप मस्त झाला || व्हिडीओ शेवट पर्यंत बघा

389 просмотров · 10 дней назад
SAJAN PATIL_09
596 подписчиков
389 просмотров · 10 дней назад
नमस्कार मित्रांनो! स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये. आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी अत्यंत आनंदाचा आहे, कारण आज आमच्या लाडक्या साक्षीचा साखरपुडा संपन्न झाला आहे! ✨ या व्हिडिओमध्ये आम्ही साखरपुड्याचे सर्व खास क्षण, विधी आणि कुटुंबासोबत केलेली धम्माल तुमच्यासोबत शेअर करत आहोत. 💖 नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्युब चॅनलवर ज्याचं नाव आहे SAJAN PATIL_09 . नावात काय आहे ? तसं काही खास विचार न करता बनवलेलं हे चॅनलचं नाव आज तुमच्यासाठी तुम्हाला आवडणारे व्हिडीओ घेऊन येत आहे. तुम्हा सर्वांचा आगरी कोळी व्हिडीओ ना सपोर्ट पाहता मी माझ्या चॅनल वर दर आठवड्याला आगरी कोळी गावाकडच्या व्हिडीओ घेऊन येतो. गावाकडील लोकजीवन, तिकडची पर्यटन स्थळे , ग्रामदेवतांची मंदिरे, आमच्या गावातील सण, उत्सव,परंपरा,आमच्या समाजामधील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडीओ च्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. सोबत मी आपल्या महाराष्ट्रात नवीन ठिकाणी भेटी देतो जिथली माहिती तुम्हाला आवडेल अशी असते ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला या चॅनल च्या माध्यमातून जर काही घेण्यासारखं, शिखण्यासारखं आहे असं वाटत असेल तर मग नक्की चॅनल ला subscribe करा. kokan #viralvideo #villagevlog #familyvloge #travel #माझागांव #गांव #मंदिर #आगरी #आगरीvlog #माझंगांव #maghiganeshutsav #सांस्कृतिक_कार्यक्रम #newvlog #महादेवाचानंदी #shivmandir #familyvloge #प्रवास #traveling #travelvlog #माँवैष्णोदेवी #jaymatadi #jammukashmir #katra #maavaishnodevi #jammuvlogs #newvlog #matakabhavan #गणपती #कोकणातलेगणपती #गौरीमाता #जागरण #एकविराआई #एकविरादर्शन #कार्लाडोंगर #newvlog #explore