सकाळच्या नाश्त्यासाठी मऊ आणि चवदार उपमा | Suji Upma Recipe Marathi | Quick Breakfast Idea
Assal Hatachi Chav
0:00 / 0:00
सकाळच्या नाश्त्यासाठी मऊ आणि चवदार उपमा | Suji Upma Recipe Marathi | Quick Breakfast Idea
76 просмотров · 3 недели назад
Assal Hatachi Chav
362 подписчика
76 просмотров · 3 недели назад
सकाळच्या नाश्त्यासाठी मऊ आणि चवदार उपमा | Suji Upma Recipe Marathi | Quick Breakfast Idea
नमस्कार मित्रांनो,
सकाळच्या गडबडीत १० मिनिटांत तयार होणारा, घशात न अडकणारा आणि अगदी मऊसूद-मोकळा रव्याचा उपमा कसा बनवायचा, याची सोपी आणि अचूक रेसिपी या व्हिडिओमध्ये दाखवली आहे.
साहित्य (Ingredients):
बारीक/जाड रवा (Suji / Rava) – १ कप
तेल किंवा तूप – २ मोठे चमचे
मोहरी व जिरे – प्रत्येकी १/२ छोटा चमचा
बारीक चिरलेला कांदा – १ मध्यम
बारीक चिरलेली हिरवी मिरची – २ ते ३
शेंगदाणे – २ मोठे चमचे
पाणी – २ ते २.५ कप (गरम)
हळद – १/४ छोटा चमचा
चवीनुसार मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबू (गार्निशिंगसाठी)
रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की Like करा, Share करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!
Queries solved in this video:
rava upma recipe, upma recipe in marathi, ravyacha upma, ravya upma recipe marathi, suji upma recipe, quick breakfast recipes, marathi recipe, maharashtrian breakfast recipes, how to make upma, soft upma recipe, hotel style upma, easy nashta recipe marathi, sooji ka upma, instant breakfast recipe, sanjay upma, marathi padarth, breakfast ideas marathi, sakalcha nashta, zapat upma, upma banane ki vidhi
#RavaUpma #UpmaRecipe #MarathiRecipe #BreakfastRecipe #SujiUpma #QuickBreakfast #NashtaRecipe