"ज्ञानेश कुमारांनी राजीनामा नाही दिला तर..." दिपकेंनी निर्णायक रणशिंग फुकलं! | PrimeTime Maharashtra
PrimeTime Maharashtra
0:00 / 0:00
"ज्ञानेश कुमारांनी राजीनामा नाही दिला तर..." दिपकेंनी निर्णायक रणशिंग फुकलं! | PrimeTime Maharashtra
6 040 просмотров · 8 часов назад
PrimeTime Maharashtra
225 тыс. подписчиков
6 040 просмотров · 8 часов назад
“उद्यापर्यंत राजीनामा दिला नाही…तर 2 ऑक्टोबरपासून मुंबईतून देशव्यापी आंदोलन सुरू करू!” हा इशारा आहे कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांचा. त्यामुळे आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार राजीनामा देणार का? आणि जर राजीनामा दिला नाही, तर 2 ऑक्टोबरला मुंबईत नेमकं काय होणार? CJPने दिलेला हा इशारा केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित राहणार आहे की पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाचं रूप घेणार आहे? दीपिकेनी आंदोलन २.० चं रणशिंग फुंकलं आहे का? आंदोलनाची तारीख, ठिकाण अन् देशव्यापी दिशा सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून.
.
.
.
#GyaneshKumar #CJP #CJPProtest #Mumbai #AbhijeetDipke #ElectionCommission #ElectionCommissionOfIndia #ECI #SIR #SpecialIntensiveRevision #CJP #AbhijeetDipke #ElectionReform #VoterList #VoterRights #IndianDemocracy #DemocracyInIndia #PoliticalNews #IndiaNews #MumbaiProtest #NationwideProtest #October2Protest
📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates:
🔴 YouTube: / @primetimemaharashtranews
📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
📸 Instagram: / primetimemaharashtra
🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra
🌐 Website: www.primetimenews.online
👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀
🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra!
महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज!
"प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत!
📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या
📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज
🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी
🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण
🛑 आजचा टाईम आहे प्राईम!
🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम!
🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम!
म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा!
#PrimeTimeMaharashtra