ज्ञानेश कुमार पाठोपाठ त्यांची कन्या वादात? वकिलांची संघटना, सरन्यायाधीशांकडे का पोहचली?
PrimeTime Maharashtra
0:00 / 0:00
ज्ञानेश कुमार पाठोपाठ त्यांची कन्या वादात? वकिलांची संघटना, सरन्यायाधीशांकडे का पोहचली?
666 просмотров · 6 часов назад
PrimeTime Maharashtra
225 тыс. подписчиков
666 просмотров · 6 часов назад
सर्वोच्च न्यायालयाने नोएडाच्या जिल्हाधिकारी मेधा रूपम यांना दिलासा दिलाय. विद्यार्थीनीची एनएसए कोठडी रद्द करणं, डीएम मेधा रूपम यांच्यावर कारवाईसह ५ लाखांच्या नुकसान भरपाईच्या हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलीय. ग्रेटर नोएडाच्या जिल्हाधिकारी मेधा रूपम यांनी इलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दुसरीकडे त्यांची आयएएस मुलगी आणि गौतम बुद्ध नगरच्या न्यायदंडाधिकारी मेधा रूपम यांच्याविरोधात वकिलांनी सरन्यायाधीशांना खुलं पत्र लिहिलंय. वकिलांची संघटना लॉयर्स असोसिएशन फॉर कॉन्स्टिट्यूशनने गुरुवारी सरन्यायाधीश सूर्यकांत यांना पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाने मेधा रूपम यांच्याशी संबंधित प्रकरणात दिलेली खास
सुविधा आणि प्राधान्य याला विरोध दर्शवलाय.
.
.
.
#MedhaRoopam #NoidaDM #NSACase #AkritiChaudhary #HighCourt #SupremeCourt #NoidaProtest
📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates:
🔴 YouTube: / @primetimemaharashtranews
📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
📸 Instagram: / primetimemaharashtra
🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra
🌐 Website: www.primetimenews.online
👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀
🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra!
महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज!
"प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत!
📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या
📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज
🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी
🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण
🛑 आजचा टाईम आहे प्राईम!
🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम!
🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम!
म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा!
#PrimeTimeMaharashtra