आदिवासी कुटुंबांसाठी मोठी खुशखबर! घर बांधण्यासाठी मिळणार ₹२.३९ लाखांची मदत..!
Sahaj Yojna
0:00 / 0:00
आदिवासी कुटुंबांसाठी मोठी खुशखबर! घर बांधण्यासाठी मिळणार ₹२.३९ लाखांची मदत..!
213 просмотров · 3 недели назад
Sahaj Yojna
234 подписчика
213 просмотров · 3 недели назад
PM-JANMAN (पीएम जनजाती आदिवासी न्याय महाअभियान) योजनेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला:
✅ PM-JANMAN अभियान म्हणजे काय?
✅ कोणत्या आदिवासी कुटुंबांना या अभियानाचा लाभ मिळतो?
✅ पक्के घर बांधण्यासाठी ₹२.३९ लाखांची आर्थिक मदत कशी मिळते?
✅ PVTG अर्थात विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांसाठी कोणत्या सुविधा दिल्या जातात?
✅ रस्ते, वीज आणि मोबाईल नेटवर्कची सुविधा कशी मिळणार?
✅ स्वच्छ पिण्याचे पाणी आणि सौर ऊर्जेची सुविधा
✅ मोफत आयुष्मान भारत आरोग्य कार्ड आणि आरोग्य सुविधांची माहिती
✅ शिक्षणासाठी वसतिगृह आणि इतर सुविधांची माहिती
✅ पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि लाभ मिळवण्याची प्रक्रिया
✅ योजनेबाबतची इतर महत्त्वाची माहिती
या योजनेची अधिक माहिती तसेच केंद्र व राज्य सरकारच्या सर्व शासकीय योजनांची विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी आजच "सहज योजना" ॲप Google Play Store वरून डाउनलोड करा.
📱 सहज योजना ॲप (Play Store):
https://play.google.com/store/apps/de...
▶️ YouTube:
/ @sahajyojna
🔔 शासकीय योजनांची विश्वासार्ह आणि सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी आजच "सहज योजना" YouTube चॅनलला Subscribe करा.
👍 व्हिडिओ आवडला असेल तर Like करा, Share करा .
(pm janman, aadivasi yojana, tribal scheme, pvtg scheme, sahaj yojana)
.
.
.
#pmjanman #aadivasiyojana #tribalscheme #pvtg #sahajyojana