Перейти к содержимому

वर्सोवा कोळीवाड्यात माहेरकरणींचा जल्लोष! 💥 दहीहंडी उत्सव २०२६ | राधाकृष्ण व नववारी थीम 🚩

Mi Vesavkar

0:00 / 0:00

वर्सोवा कोळीवाड्यात माहेरकरणींचा जल्लोष! 💥 दहीहंडी उत्सव २०२६ | राधाकृष्ण व नववारी थीम 🚩

6 431 просмотр · 7 дней назад
Mi Vesavkar
3,01 тыс. подписчиков
6 431 просмотр · 7 дней назад
नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वर्सोवा कोळीवाडा येथील बाजारगल्ली कोळी समाज संस्था आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२६ (दिवस पाचवा) चा अप्रतिम जल्लोष! 🚩🎉 ​या दिवशी खास "माहेरकरणी सोहळा" साजरा करण्यात आला. सर्व कोळी महिलांनी पारंपारिक महाराष्ट्र नववारी साडी नेसून आणि सुंदर राधाकृष्ण थीम साकारून उत्सवाची शोभा वाढवली. पारंपरिक संस्कृती, ढोल-ताशांचा गजर, मनसोक्त डान्स आणि कोळी बांधवांचा उत्साह या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल! 🌸🦚 ​व्हिडिओ आवडल्यास नक्की Like, Share आणि चॅनलला Subscribe करायला विसरू नका! 🙏✨ ​व्हिडिओ हायलाइट्स: ​बाजारगल्ली कोळी समाज संस्था – दहीहंडी उत्सव २०२६ ​दिवस ५ वा: पारंपारिक माहेरकरणी सोहळा ​खास आकर्षण: राधाकृष्ण थीम & नववारी साडी लुक ​ठिकाण: वर्सोवा कोळीवाडा, मुंबई ​ ​ ​#DahiHandi2026 #VersovaKoliwada #MaherkarniSohla #KoliSanskriti #RadhaKrishnaTheme #NauvariSaree #BajargalliKoliSamaj #Gokulashtami #MaharashtraCulture #MumbaiDahiHandi #KoliGeet #MarathiVlog