संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी बातमी, पाण्यासाठी रक्ताची नाती तुटू लागली | Maharashtra Drought
NDTV Marathi
0:00 / 0:00
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी बातमी, पाण्यासाठी रक्ताची नाती तुटू लागली | Maharashtra Drought
25 135 просмотров · 1 день назад
NDTV Marathi
725 тыс. подписчиков
25 135 просмотров · 1 день назад
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी बातमी, पाण्यासाठी रक्ताची नाती तुटू लागली | Maharashtra Drought
News that has shaken all of Maharashtra: bonds of blood are being severed over water.
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. पाण्यासाठी रक्ताची नाती तुटू लागल्याचं पाहायला मिळाले असून मुलाने आई-वडिलांना पाण्यावरून बेदम मारहाण केल्याचा आरोप केला आहे. 'माझ्या विहिरीचं पाणी तू घ्यायचं नाही' असं म्हणत मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतल्या वैराग येथे ही तीव्र टंचाईची दाहकता दाखवणारी भयानक घटना घडली.
'
About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews