केंद्रीय निवडणूक आयोगातच फूट? नेमंक काय घडलंय? सत्ताधारी-विरोधकांनीही दिल्या प्रतिक्रिया |NDTV मराठी
NDTV Marathi
0:00 / 0:00
केंद्रीय निवडणूक आयोगातच फूट? नेमंक काय घडलंय? सत्ताधारी-विरोधकांनीही दिल्या प्रतिक्रिया |NDTV मराठी
3 709 просмотров · 20 часов назад
NDTV Marathi
726 тыс. подписчиков
3 709 просмотров · 20 часов назад
एसआयआर प्रक्रिया, ईव्हीएम मशिन आणि सत्ताधारीधार्जणे निर्णय अशा मुद्द्यांमुळे वादात सापडलेल्या निवडणूक आयोगातच आता फूट पडल्याची चर्चा आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात त्यांच्याच दोन सहकाऱ्यांनी मनमानी करत असल्याचा आरोप केलाय. आपला विरोध डावलून किंवा मत विचारात न घेता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निर्णय घेतल्याचा आरोप आहे. याबाबत सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केलीय.. गेल्या दहा महिन्यांत किमान १४ वेळा या दोन्ही निवडणूक आयुक्तांनी आयोगाच्या निर्णयप्रक्रियेबाबत वेळोवेळी आक्षेप नोंदवलाय.निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय..याबाबत उद्धव ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिलीय. निवडणूक आयोगातील फुटीवरून मुख्यमंत्री फडणीसांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय.. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवा अशी मागणी
संजय राऊतांनी केलीय. तर सुप्रिया सुळेंनीही यावर प्रतिक्रिया दिलीय पाहुयात.
About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews